Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक मध्ये मोकाट कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला, मुलगा गंभीर जखमी

नाशिक मध्ये मोकाट कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला, मुलगा गंभीर जखमी
, मंगळवार, 17 मे 2022 (11:34 IST)
नाशिक मध्ये सिन्नर येथे एका लहान मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्या वर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून दोन दिवसांपूर्वीची आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा मुलगा सार्वजनिक वाचनालय परिसरातून येत असताना मोकाट कुत्र्यांनी त्याचावर हल्ला करताना दिसत आहे. कुत्र्यांना हल्ला करताना पाहून काही नागरिक धावत गेले आणि मुलाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले. 
या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डॉक्टरांच्या चुकीमुळे प्रसूतीमध्ये आई-बाळाचा मृत्यू