राज्य सरकारने शासकीय आयटीआय संस्थेतील विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून मिळणाऱ्या 40 रुपये विद्यावेतन ऐवजी 500 रुपये विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे. असा प्रस्ताव विधान परिषदेत देण्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रताप लोढा यांनी दिली .आयटीआय शासकीय संस्थेतील विद्यार्थाना अनेक वर्ष पासून 40 रुपये विद्यावेतन मिळायचे या विषयावर विधानसभेत आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, बाळाराम पाटील आणि डॉ. सुधीर तांबे यांनी विद्या वेतन वाढवर प्रश्न उपस्थित केला. त्यावर आता शासकीय आयटीआय संस्थेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या धर्माच्या विद्यावेतन मध्ये वाढ होणार .