Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अहमदनगर : जि.प. शाळा पडली, तिघांचा मृत्यू

अहमदनगर : जि.प. शाळा पडली, तिघांचा मृत्यू
, मंगळवार, 29 ऑगस्ट 2017 (09:24 IST)

अहमदनगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पावसामुळे पडली. या शाळेत ३५ विद्यार्थी अडकले होते़ त्यापैकी १६ विद्यार्थी जखमी झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. 

या शाळेची इमारती जुनी झाली होती. सलग दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे या शाळेची इमारती कोसळली. त्यामुळे सुमारे ३५ विद्यार्थी शाळेत अडकले होते. दरम्यान सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मुलाचाही मृत्यू झाला आहे. यात खासगी हॉस्पिटलमधील दोन व आता सिव्हील हॉस्पिटलमधील एक अशा एकूण तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. इतर दोघाची प्रकृती गंभीर आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गेल्या तीन वर्षात पेट्रोलमधली सर्वात मोठी दरवाढ