Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाविकास आघाडी सरकारने केल्या या सनदी अधिकाऱ्यांचा बदल्या

mantralaya
, गुरूवार, 30 जून 2022 (07:51 IST)
राज्यात सत्ता आणि राजकीय नाट्य सुरू असताना राज्य सरकारने तीन सनदी अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यात औरंगाबाद सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ-मुंडे या आता सांगलीच्या जिल्हाधिकारी असतील. औरंगाबादचे महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांची औरंगाबाद सिडको मुख्य प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची औरंगाबाद महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज बहुमत चाचणी, सकाळी ११ वाजता हे अधिवशन सुरू होणार