Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोहितांकडे कोट्यवधी रुपये सापडले

त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोहितांकडे कोट्यवधी रुपये सापडले
, गुरूवार, 29 डिसेंबर 2016 (17:46 IST)
त्र्यंबकेश्वरमध्ये दोन पुरोहितांकडून आयकर विभागाला 2 कोटींची रोख रक्कम आणि तब्बल साडेचार किलो सोनं आयकर विभागानं हस्तगत केले आहे. याशिवाय त्यांच्या अनेक मालमत्ता आहेत. दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरचे पुरोहित गणपती शिखरे आणि निषाद चांदवडकर यांची आयकर विभगानं चौकशी केली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे कोट्यवधींचं घबाड सापडले  आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून विरल आचार्य यांची नियुक्ती