Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Vice President Election 2022 : एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांची देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड

Vice President Election 2022 : एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांची देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड
, शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (20:00 IST)
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर विजयी झाले आहेत. धनखड यांना 528 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळाली. 15 खासदारांची मते फेटाळण्यात आली आहेत. धनखड आता 11 ऑगस्टला मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे.
 
शनिवारी सकाळी 10 वाजता सुरू झालेले उपराष्ट्रपतीपदासाठीचे मतदान सायंकाळी 5 वाजता संपले. यानंतर सायंकाळी सहा वाजता मतमोजणी सुरू झाली. निकाल जाहीर झाल्यावर भाजपचे कार्यकर्ते  जल्लोष करत आहेत. त्याचबरोबर भाजप कार्यालयातही जल्लोषाची जय्यत तयारी सुरू आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लाल सिंग चढ्ढा : आमिर खान म्हणतो, 'मी माझे चित्रपट 6 महिन्यापर्यंत तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर मी येऊ देत नाही, कारण...'