व्हिडीओ बारकाईने बघा जो अगदी काही मिनिटांपूर्वीचा आहे. सभागृहात बाकावर बसलेल्या महिला आमदार फाईलमध्ये पैशांच्या नोटा ठेवताना दिसत आहेत. नेमका हा काय प्रकार आहे? pic.twitter.com/B39yaLClfU
— Mahadev Balgude (@Mahadev_Balgude) July 12, 2024
असा व्हिडीओ सभागृहात बनवल्याबद्दल काही आमदारांनी आश्चर्य व्यक्त केले तेव्हा मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, तो कामकाजाच्या थेट प्रक्षेपणावरून घेतला गेला असावा. हा व्हिडीओ काढून टाकावा आणि प्रसारमाध्यमांना तो प्रसारित करू नये, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम आणि अन्य काही सदस्यांनी केली. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे पीठासीन अधिकाऱ्यांनी सांगितले.सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या PA कडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या PA कडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले गेले.
— Meghna Sakore Bordikar (@MeghnaBordikar) July 12, 2024
मात्र नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज…