Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवी मुंबई आयुक्तांचे मोठे निर्णय

नवी मुंबई आयुक्तांचे मोठे निर्णय
, शनिवार, 31 डिसेंबर 2016 (10:13 IST)
नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज 3  निर्णय घेतले. ते तीनही निर्णय फार मोठे आहेत. यामध्ये नवी मुंबईतील 43 हजार झोपडीधारकांना 16 कागदपत्रांऐवजी फक्त आधारकार्ड आणि झोपडपट्टी सर्वेक्षणावर वैयक्तिक नळ जोडणी देण्यात येणार आहे.

दुसरीकडे शहरातील ओसी नसलेल्या 10 हजार इमारतींना ओसी नसल्याने टँकरचे पाणी प्यावे लागत होते. या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना शुध्द पाणी मिळावं यासाठी आता यापुढे या सर्व इमारतींना कमर्शिअल दराने महापालिका पाणी पुरवठा करणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पेमेंट करण्यासाठी देशाचे अधिकृत भीम अॅप