Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 25 March 2025
webdunia

SSC, HSC Result Update दहावी-बारावीचा निकाल कधी?

result
, सोमवार, 6 जून 2022 (14:09 IST)
दहावी-बारावीचा निकाल कधी?राजस्थान, उत्तराखंड, गुजरात, पश्चिम बंगाल यासह काहीराज्यांमध्ये 12वीचा निकाल जाहीर झाला आहेआता विद्यार्थी आणि पालक महाराष्ट्राच्या निकालाची वाट पाहत आहेतमात्र महाराष्ट्रासह काही राज्यांचे निकाल लागलेले नाहीत.
 
संभाव्या तारीख जाहीर करण्‍यात आली आहे. 10 जून रोजी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल 20 जून रोजी लागू शकतो. असं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले. सध्या पेपरीची तपासणी सुरू आहे. 70 टक्के उत्तरपत्रिकांचं काऊंटर स्कॅनिंगही पूर्ण झाले आहे. नियोजनानुसार कामकाज पूर्ण झालं, तर निकाल याच दिवशी लागतील असं सांगण्यात आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Arangetram Ceremony:राधिका मर्चंटच्या कार्यक्रमात अंबानी कुटुंब आणि बॉलीवूड स्टार्सने हजेरी लावली