Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 3 April 2025
webdunia

महिलेची भरपावसात रस्त्यावरच प्रसूती

woman gives birth on the street in Jalana
, रविवार, 31 जुलै 2022 (11:39 IST)
जालना- एका धक्कादायक घटनेत घटना एका महिलेची भरपावसात रस्त्यावरच प्रसूती झाली. कारण अजूनच धक्कादायक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचारीच गायब असल्याने ही घटना घडली.
 
ही घटना जालन्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील असून रुपाली हारे असं या रस्त्यावर प्रसूती झालेल्या मातेचं नाव आहे. या घटनेमुळे अजूनही अनेक ठिकाणी मुलभूत सुविधांची किती अभाव आहे याचे विदारक चित्र समोर येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Petrol Diesel Price तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल आणि डिझेलचे दर, जाणून घ्या तुमच्या शहरात किती आहेत भाव