Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोरेगावमधील 60 ते 70 रिक्षा फोडल्या!

गोरेगावमधील 60 ते 70 रिक्षा फोडल्या!
मुंबई , सोमवार, 29 ऑगस्ट 2016 (15:19 IST)
गोरेगावमधील नागरी निवारा भागात अज्ञातांनी 60 ते 70 रिक्षा फोडल्या. तोडफोडीचं ठोस कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पार्किंगच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशयआहे.

पार्किंगचे पैसे कुणी दिले नसल्याच्या कारणावरुन तोडफोड झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. दरम्यान, या तोडफोड प्रकरणी दिंडोशी भागातून एकाला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'मन की बात'मधून ईको फ्रेन्डली गणेशोत्सवाचं आवाहन