Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जिवंत मगरीवर बसून स्टंट!

जिवंत मगरीवर बसून स्टंट!
सातारा , मंगळवार, 19 जुलै 2016 (10:45 IST)
कण्हेर धरणाच्या परिसरात तरुणानं जिवंत मगरीवर बसून स्टंट करण्याचा प्रयत्न केला. मगर असल्याचं गावकऱ्यांना समजलं यावेळी तरुणांनी मगर पाहण्यासाठी धाव घेतली. यावेळी सुस्त पडलेल्या मगरीसोबत अनेकांनी टवाळ्या सुरु केल्या.

कोणी मगरीला हात लाऊन हूसकवत होतं. एका तरुणानं तर चक्क मगरीवर बसून स्टंट करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका तरुणाच्या हाताला गंभीर जखमही झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उसने पैसे परत मागितल्यानं नग्न धिंड