Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दाभोळकर हत्येमागील आरोपींची ओळख पटली

दाभोळकर हत्येमागील आरोपींची ओळख पटली
मुंबई- डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या घडविणार्‍या सनातन संस्थेच्या साधक आरोपीची ओळख तपास संस्थेस पटली असल्याचा दावा आम आदमी पक्षाचे आशिष खेतान यांनी केला.
 
सीबीआचे छापासत्र दाभोळकर हत्येप्रकरणी सीबीआयने पुणे व पनवेल येथे छापे मारले. पुण्यात सारंग अकोलकर व पनवेलमध्ये डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या घरी सीबीआयच्या अधिकार्‍यांनी छापे मारले. हे दोघेही सनातनचे साधक असल्याचे सांगितले जाते. 
 
या छाप्यातून सीबीआयच्या हाती नेमके काय लागले याची माहिती मिळू शकली नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हॉट्स अॅपवर नको असलेले फोटो करा ऑटो डिलिट