Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात वेश्या व्यवसायावर छापा; तीन मुलींना अटक

पुण्यात वेश्या व्यवसायावर छापा; तीन मुलींना अटक
पुणे , गुरूवार, 21 जुलै 2016 (13:20 IST)
कोथरुड भागातील भुसारी कॉलनीत वेश्या व्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी एका दलालासह तीन मुलींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तीनही मुलींपैकी दोघींजणी या मुंबईतील आहेत. तर एक मुलगी ही पनवेलमधील आहे.

हा वेश्या व्यवसाय कल्याणी देशपांडे चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कल्याणी देशपांडे ही वेश्या व्यवसायातील नामचीन दलाल आहे. आतापर्यंत तिच्यावर 22 गुन्हे नोंद आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍यांवर दगड मारू नये