Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोलिस महासंचालकपदी सतीश माथुर

पोलिस महासंचालकपदी सतीश माथुर
मुंबई , शनिवार, 30 जुलै 2016 (17:37 IST)
राज्याच्या पोलिस महासंचालकपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सतीश माथुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा कार्यकाळ उद्या संपणार आहे. त्यापार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नियुक्ती केली. माथुर सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत. यंदाच्या एप्रिल महिन्यात त्यांची नियुक्ती झाली होती. याआधी त्यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची धुरा सांभाळली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मायावतींनी बौद्ध धर्म का स्वीकारला नाही : आठवले