Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भुजबळ्यांच्या संपत्तीवर ईडीची टाच

भुजबळ्यांच्या संपत्तीवर ईडीची टाच
दिल्ली , शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016 (10:45 IST)
नाशिक आणि मुंबईमध्ये मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या भुजबळ्यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे. ईडीनं छगन भुजबळांच्या 22 मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.  सध्या छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगात आहेत.

नाशिक आणि मुंबईमध्ये मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या भुजबळ्यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे. त्यामध्ये दादरमधील साईकुंड इमारत आणि नाशिकमधल्या भुजबळ वायनरीच्या संपत्तीचा समावेश असल्याचं समजतं आहे.

भुजबळ कुटुंबियांचं नाशिक आणि मुंबईतल्या राहत्या घरावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, भाजपच खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

झाकीर नाईकला मिळाले विदेशातून 60 कोटी