Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, 10 नवीन चेहरे सामील

Webdunia
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत दहा नव्या चेहर्‍यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. शिवसेनेच्या एका मंत्र्याला बढती देत कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. 
 
केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेची उपेक्षा करण्यात आली होती आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरविल्यामुळे ही नाराजगी स्पष्ट कळून आली. शिवसेनेचे राम शिंदे यांना बढती देण्यात आली असून त्यांनाही कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. 
 
पांडुरंग फुंडकर, प्रा. राम शिंदे, जयकुमार रावल, संभाजी निलंगेकर पाटील, सुभाष देशमुख, महादेव जानकर यांना कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तसेच अर्जुन खोतकर, रवींद्र चव्हाण, मदन येरावार, गुलाबराव पाटील, सदाभाऊ खोत यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

पुण्यात सीबीआय अधिकारी बनून डॉक्टरची 28 लाखांची फसवणूक

LIVE: महाराष्ट्रात कोण होणार मुख्यमंत्री? RSS ने भाजपला आपला निर्णय जाहीर केला

महाराष्ट्रात कोण होणार मुख्यमंत्री? RSS ने भाजपला आपला निर्णय जाहीर केला

लातूरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एकाला अटक

मेधा पाटकर यांचा ईव्हीएम वर आरोप,अनेक देशांनी वापर बंद केला म्हणाल्या

पुढील लेख
Show comments