Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रावसाहेब दानवे यांना जीवे मारण्याची धमकी

रावसाहेब दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
, शनिवार, 24 सप्टेंबर 2016 (13:57 IST)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका ईमेलद्वारे ही धमकी आली आहे. याबाबत दानवे यांचे स्वीय सहाय्यक राजेश जोशी यांनी माहिती दिली आहे. दानवे यांनी त्वरीत खासदार आणि प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात येईल या शब्दात धमकीचा ईमेल पाठविण्यात आला आहे. आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आश्चर्य..! 12 वर्षानंतर मुलींची होतात मुले