Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ई अक्षरावरून मुलींची मुलांची मराठी नावे I अक्षरावरून मुलींची मुलांची नावे

Unique Names For Baby
, सोमवार, 24 जून 2024 (20:37 IST)
ईश्वरी- दुर्गा, लक्ष्मी
ईशा- सामर्थ्य, आदिशक्ती
ईशानी- दुर्गा
ईशिता - प्रभुत्व, ऐश्वर्यसम्पन्न स्त्री 
ईहा- इच्छा 
ईषना-तेजस्वी 
ईच्छुमती-नदी   
ईशिका-ऐश्वर्यसम्पन्न 
ईनाक्षी- हरीण सारखे डोळे असणारी
ईष्मा वसंत ऋतू
ईशप्रभा
ईच्छिता
ईशीला
 
 
ई अक्षरावरून मुलांची मराठी नावे I अक्षरावरून मुलांची नावे 
 
ईश्वर- परमेश्वर 
ईश्वरचंद्र-चंद्ररूपी ईश्वर
ईश्वरदत्त- परमेश्वराने दिलेला
ईश्वरलाल- देवाचा पुत्र
ईशान -सामर्थ्य, तेज, शंकर
ईशकृपा- देवाचा आशीर्वाद
ईश- शंकर 
 
Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ह अक्षरावरून मुलींची मराठी नावे H अक्षरावरून मराठी मुलींची नावे