Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब अक्षरावरून मराठी मुलींची नावे व अर्थ, B अक्षरावरून मराठी मुलींची नावे

hindu baby girl names
, गुरूवार, 13 जून 2024 (14:21 IST)
बेला - सुंदर फुल, बेलफळ, सुंदर
बहुगंधा - चाफेकळी, सुंदर, सुंगधित   
बासरी -  श्रीकृष्णाचे आवडते वाद्य, गोड, मधूर
बिंदी - टिकली
बानी -पृथ्वी, सरस्वती देवी
बिपाशा - नदी, वाहते पाणी
बिशाखा - एक तारा
बिंबा - कुंकू, चंद्रकला
बर्फी - एक गोडाचा प्रकार
बागेश्री - संगीतातील रागाचा एक प्रकार
बिजली - वीज, चमचमणारी
बिंबी - चमकदार, चमचमणारी
बरखा - पाऊस, विजांसह पडणारा पाऊस
बिजल - वीज, लाईटनिंग
बान्ही - आग, अग्नी
बविष्या - भविष्यकाळ
बहुला - गायीचे नाव
बारुणी - माता दुर्गेचे नाव
भद्रा - चांगले, चांगली
 
बिन्नी - सफेद, रुप
ब्रायन - मजबूत
बरवा - संगीतातील एक राग
बिल्बा - बेलाचे झाड
बीनल - वीणा,एक वीणा
बिजुल - अशोक वृक्ष
बन्सी - बासुरी
बिनीता - एकदम  चपखल
ब्रिती - ताकद
बेलीका - बेलाचे फळ
बहुगंधा - विविध सुंगध असलेली
ब्रिजबाला - निसर्गाची देवता
बकुळ- एक सुगंधित फुल
बुलबुल - एक पक्षी
बसाबी - देव इंद्राची बायको
बबिता - लहान मुलगी
बिमला - शुद्ध
बोधी - मनोरंजन
ब्रिंदा - राधा, राधेचे एक नाव
ब्राम्हणी - देव ब्रम्हाची बायको
बिजाली - प्रकाशित, वीज, लाईटनिंग
बनमाला - फुलांचा गुच्छा
बंधुरा - सुंदर, आकर्षक
बीना - वीणाचा अपभ्रंश,एक वाद्य
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

India Post Recruitment 2024 : 10वी उत्तीर्णांसाठी भारतीय टपाल विभागाने या पदांसाठी नियुक्ती काढली, वेतन 63 हजार रुपयांपर्यंत असेल