युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी उत्तर कोरियाने जवळपास 10 सैन्य रशियाला पाठवले आहे.अमेरिकन संरक्षण विभागाच्या मुख्यालय 'पेंटागॉन'च्या प्रवक्त्या सबरीना सिंग यांनी सोमवारी ही माहिती दिली.
पेंटागॉनच्या प्रवक्त्या सबरीना सिंग यांनी उत्तर कोरियाच्या या पावलावर चिंता व्यक्त केली असून रशियाला या सैन्याचा वापर युक्रेनच्या लष्कराविरोधात करायचा आहे.असे त्या म्हणाल्या.
नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) नेही या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की काही उत्तर कोरियाचे सैन्य आधीच रशियाच्या कुर्स्क सीमा प्रदेशात तैनात केले गेले आहे,
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी दावा केला होता की, त्यांच्याकडे उत्तर कोरियाने रशियात सैन्य पाठवल्याचा संपूर्ण पुरावा आहे.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी दावा केला होता की, त्यांच्याकडे उत्तर कोरियाने रशियात सैन्य पाठवल्याचा संपूर्ण पुरावा आहे.