मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमदून निवृत्ती घेतल्याने बॉलीवूडमधील अभिनेते, अभिनेत्रीही निराश झाले आहेत. शाहीद कपूर, राहुल बोस, मनोज वाजपेयी या अभिनेत्यांसह बिपाशा बसू आणि मंदीरा बेदी या अभिनेंत्रीनी सचिनच्या एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्तीबाबत निराशा व्यक्त केली.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा