Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Chilli Sauce आवडेल का ??

Chilli Sauce आवडेल का ??

वेबदुनिया

WD
एक नवीन वॅक्युम क्लिनर सेल्सगर्ल दरवाजा वाजवते....
..
संता ति काही बोलायच्या आत दरवाजा उघडतो,
..
सेल्सगर्ल living room मध्येयेते आणि गाईच्या शेणानी भरलेली पिशवी फरशीवर मोकळी करते....
सेल्सगर्ल:" सर जर येत्या 3 मिनिटात मी हे शेण ह्या पावरफुल vaccum cleaner ने साफ नाही केले तर मी हे शेण खायला तय्यार आहे ..
..
संता:" तुम्हाला त्याच्याबरोबर Chilli Sauce आवडेल का ??
..
सेल्सगर्ल:" का सर ??
.
.
संता :" कारण आत्ता लाईट गेलेली आहे..

Share this Story:

Follow Webdunia marathi