Article Santa Banta Marathi %e0%a4%86%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97 %e0%a4%ae%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%a8 107071100017_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आन्सरिंग मशीन

आंसरिंग मशीन
संताने आपल्या फोनसाठी आन्सरिंग मशीन आणले. दुस-याच दिवशी बंताने त्याला फोन केला.
आन्सरिंग मशीनमधून आवाज आला- संता घरी नाहीत, तुम्ही आपला मॅसेज रेकार्ड करू शकता.
बंता- मला मुर्ख समजतोस काय? घरी असून नसल्याचे सांगतोस?

Share this Story:

Follow Webdunia marathi