संता बंता चोरांनी एका बँकेत दरोडा घातला.संता- अरे एवढे पैसे आपण मोजणार कसे?बंता- अरे वेड्या मोजायचे कशाला. उद्याचा पेपर वाचायचा....