संता - काय रे.. तुझी बायको काल तुला झाडूने का मारत होती?बंता - अरे काही नाही.. मी काठी लपवून ठेवली होती ना म्हणून....