ND सांता रिक्षाचे एक चाक काढत होता. एकाने विचारले सांता असं कां करतोय. सांता त्याला रागावून म्हणाला : दिसत नाही कां ? येथे पार्किंग फक्त दोन चाकी वाहनांसाठी आहे....