Article Santa Banta Marathi %e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be %e0%a4%9a%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%be 109091500010_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोलिसंना चकवा

मराठी जोक्स
ND
ND
संता आणि बंता तुरूंगातून पळून गेले आणि थैल्यांमध्ये लपून बसले. त्यांना शोधण्यासाठी आलेल्या शिपायाला संशय आल्याने त्याने एका थैलीवर लाथ हाणली.
संता ओरडला भू-भू.
शिपायाने दुस-या थैलीवर लाथ हाणली.
संता पुन्हा ओरडला- अरे बाबा,. त्या थैलीत बटाटे आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi