ND संता- डॉक्टर माझा मित्र स्वतःला रेडिओ समजतो आहे. डॉक्टर- तूम्ही काळजी करू नका मी त्यांचा इलाज करतो. संता- अहो मी काळजी करत नाहीये, फक्त तूम्ही असं काही करा की तो एफएम पकडेल....