ND बंता प्लॅटफॉर्मवर उभा असताना गाडी येतेय अशी घोषणा झाली आणि लगेचच बंताने ट्रॅकवर उडी मारली.ते बघून एक माणूस म्हटला - सरदारजी मराल. बंता - तूच मरशील. ऐकलं नाही? ट्रेन प्लेटफॉर्मवर येतेय....