Article Santa Banta Marathi %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a8 112012700019_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वप्न

स्वप्न
संताने एक स्वप्न पाहिले, कुणीतरी त्याचा खून करत आहे.
पुढच्याच दिवशी संताने आपले बँक खाते बंद केले.
कारण ‘आम्ही तुमचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवतो.’ असे बँकेचे घोषवाक्य होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi