Publish Date: Fri, 13 Oct 2023 (14:04 IST)
Updated Date: Fri, 13 Oct 2023 (14:06 IST)
पूर्वजांचा अंश आजही आहे आमच्यात,
स्मरण त्यांचे करावे सदैव, हेच आमुच्या हातात,
आशिर्वाद त्यांचा मिळतो आम्हा, ठेवतो सुरक्षित,
कार्यप्रसंगी आठवण त्यांची हेचं सर्वा अपेक्षित,
मान त्यांचा त्यांना द्यावयास हवा प्रत्येकानी
पितृपक्षात पुजुनी त्यांना, तर्पण करावं सर्वानी.
अशीच सुरू राहावी परंपरा, नंतरही आपल्या,
हीच प्रार्थना देवा तुजला,भावना पाहिजेत सर्वांनी जपल्या.
webdunia
Publish Date: Fri, 13 Oct 2023 (14:04 IST)
Updated Date: Fri, 13 Oct 2023 (14:06 IST)