Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्राद्ध करण्यामागील शास्त्रीय कारणे

श्राद्ध करण्यामागील शास्त्रीय कारणे

वेबदुनिया

वेदात प्राण्याच्या सात पिढ्यांचे घनिष्ठ व एकवीस पिढ्यांचे सामान्य संबंध सांगितले आहेत. जन्म 46 सहापिढ्यांचा होतो ज्यात 28 सहपिंड स्वत: चे असतात, 56 मा‍तापितांच्या 6 पिढ्यांचे असतात व बाकी आजोबा-पणजोबांचे असतात. या प्रकारे सात पिढ्यांचे अवशेष रहातात.

आधुनिक विज्ञानात ही 46 ‍सहपिंडे गुणसूत्रे मानली आहेत त्याचा संबंध 4 पिढ्यापर्यंतच आहे.

वैदिक व आधुनिक दोन्ही प्रकारानुसार माणसाच्या पूर्वजांच्या (पिढीचा) त्यावर परिणाम होतोच त्याच्या शांतीसाठी श्राद्ध करून आपण आपले जीवन सुखमय बनवावे एवढीच अपेक्षा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन