बायकोच्या नुसत्या आवाजावर डुलणाऱ्या सर्व
“नागोबांना”
नागपंचमीच्या भरभरून शुभेच्छा!
बंड्या- बघ तुझ्या बायकोला साप चावतोय
गण्या- अरे तो चावत नाही त्याचं, विष संपलय म्हणून
तो रिचार्ज करायला आलाय…
लग्नात, वरातीत, गणपतीत
नागीण डान्स करणाऱ्या
समस्त विषारी-बिनविषारी
मित्र बांधवांना नागपंचमीच्या शुभेच्छा!
माझ्यावर डूख धरुन असणाऱ्या
सर्व मानवरुपी नागांना
नागपंचमीच्या शुभेच्छा!
आपल्या मध्येच राहीन
आपल्याला फणा दाखवून
फुस करणाऱ्या नागांना
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नामध्ये रस्त्यावर लोळ,
रस्त्याची साफसफाई करत
नागीण डान्स करणाऱ्या सर्व विषारी, बिनविषारी मित्रांना नागपंचमीच्या शुभेच्छा
दुसऱ्याच्या आयुष्यात उत्तमपणे विष प्रयोग करून स्वतः सुरक्षित जागी जाऊन बसणाऱ्या विषारी लोकांना पण नागपंचमीच्या शुभेच्छा