Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 19 April 2025
webdunia

श्रीदेवी मृत्यू गूढ कायम : बोनी कपूरला क्लीन चीट श्रीदेवीवर उद्या अंत्य संस्कार

arjun kapoor
, मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (17:12 IST)
संशय भोवरयात श्रीदेवी यांचा मृत्यू अडकला आहे. यासाठी दुबई पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. मात्र आता दुबई पोलिसांनी बोनी कपूरला क्लीनचीट दिली असून श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणले जाणार आहे. उद्या त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार होणार आहेत.

मृत्यूची कसून चौकशी केल्यानंतर दुबईच्या सरकारी वकिलांनी श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांना क्लीन चिट दिली आहे. तसेच श्रीदेवींचा मृत्यू संशयास्पद नसल्याचे सांगितले आहे. चौकशीची प्रक्रिया आटोपल्यानंतर श्रीदेवींचे पार्थिव कपूर कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहे.

शवविच्छेदन अहवालात श्रीदेवींचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचे तसेच त्यांच्या शरीरात मद्याचे अंश आढळल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र आता नेहमीच त्यांचा मृत्यू कसा झाला याबद्दल गूढ राहणार आहे.

 
Dubai Public Prosecution has approved release of Indian actress Sridevi's body to her family after completion of a comprehensive investigation into circumstances of her death. The case has now been closed: Dubai Media Office

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री देवीच्या मृत्यूचे गूढ वाढले अर्जुन कपूर दुबईत