योग आणि तप शक्तीने सर्वकाही शक्य आहे. उज्जैन सिंहस्थमध्ये असेच अनेक साधू संत आले आहे जे आपल्या योगबळाने सर्वांना आश्चर्यचकित करत आहेत. महाकुंभमध्ये लोकांना तेव्हा आपल्या डोळ्यावर विश्वासच झाला नाही जेव्हा एका नागा बाबा मंडलश्री महंत हनुमान गिरी यांनी आपल्या लिंगाने गाडी ओढळी.