Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 14.

सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 14.

वेबदुनिया

WD
राजा विक्रमादित्यसारखे न्यायप्रिय, दानी व त्यागी दुसरे कोणीच नव्हते. जंगलात एका सिंहाने उत्पात केला होता. त्याने अनेकांना आपले भक्ष्य केले होते. त्याची शिकार करण्यासाठी राजा निघाला होता. राजाला सिंह दिसताच त्याने त्याचा पाठलाग केला. सिंह दाट वनराईत शिरला. सिंहाने मागे वळून राजावर हल्ला चढविला. राजाने तलवारीने त्याच्यावर वार करून जखमी केले. सिंह झाडांमध्ये नाहिसा झाला. राजा त्याचा शोध घेऊ लागला.

राजा आपल्या सहकार्‍यांपासून फार दूर निघून आला होता. सिंहाने अचानक राजाच्या घोड्यावर हल्लाकरून त्याला जखमी केले. घोडाला झालेल्या जखमेतून भडाभडा रक्त निघत होते. ते पाहून राजा दु:खी झाला. राजा सुरक्षित जागेचा शोध घेऊ लागला. तितक्यात राजा एक नदीजवळ आला. मात्र घोड्याची जखमेतून अधिक रक्त गेल्याने त्याने तेथेच प्राण सोडला.

घोडा मरण पावल्याने राजाला खूप वाईट वाटले.? राजा फार थकला होता. राजाने एका झाडाखाली विश्रांती घेण्याचे ठरविले.
तितक्यात राजाला नदीच्या पात्रात दोन नागरिकांचे एका शवावरून भांडत होताना दिसले. त्यातील का नागरिकाने मानवी मुंडक्याची माळ गळ्यात घातली होती. तर दुसरा वेताळ होता. एकाने शव मांत्रिक साधनेसाठी तर दुसर्‍याने ते खाऊन आपली भूख शमविण्यासाठी पकडले होते. त्यांनी राजावर न्यायचा भार टाकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विक्रमने त्यांच्यासमोर शर्यत ठेवली. पहली यह कि राजाने त्यांना त्यांच्या भांडणाचे कारण विचारले. त्यांनी खरे कारण राजाला सांगितले. राजाने वेताळाची भूख शमविण्यासाठी मृत घोडा देऊन टाकला. तर तंत्र साधना करण्यासाठी त्या मांक्षिकाला शव देऊन टाकले. त्याने त्या दोघांचे समाधान झाले. मांत्रिकाने त्या बदल्यात राजाला एक जादूचा बटुआ दिला. वेताळाने मोहिनी काष्ठचा दिला, चंदन घासून लावण्याने अदृश्य होता येऊ शकत येत होते.

रात्र झाली राजाला भूख लागली. राजाने जादूच्या बटुआला भोजन मागितले. तर विविध व्यंजन राजा समोर आले. ते खाऊन राजा तृप्त झाला. त्यानंतर राजाने मोहिनी काष्टचे चंदन घासून राजाने लावल्याने राजा क्षणात अदृश्य झाला.

आता राजाला कोणापासूनच धोका नव्हता. दुसर्‍या दिवशी राजाने प्रदत्त वेताळांचे स्मरण केले. त्यांनी राजाला राज्याच्या सीमेवर आणून सोडले. राजा राजवाड्याकडे येत असताना त्याला एक भिखारी भेटला. राजाने त्याला मांत्रिकाने दिलेल्या बटुआ देऊन टाकला.

Share this Story:

Follow Webdunia marathi