साहित्य : मैदा 3 कप, साखर 1 कप, 1/2 कप लोणी किंवा तूप, 1/2 चमचा साय, 1/2 लहान चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर जायफळ पूड, 1/2 लहान चमचा लवंग पूड, 1/2 कप मनुका.
कृती : मनुका सोडून सोडून बाकी सर्व साहित्य मिक्सरमधून काढून एकजीव करावे. नंतर त्या मिश्रणात मनुका घालून रात्रभर फ्रीजमध्ये ठेवावे. ओव्हनला गरम करून त्या मिश्रणाचे पातळ पोळी तयार करून त्यावर साखर भुरून मनासारखे शेप करून बेक करायला ट्रेमध्ये ठेवावे. थंड झाल्यावर सर्व्ह करावी.