Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेदू वडा

मेदू वडा
साहित्य: 300 ग्रॅम उडदाची डाळ, 3 हिरव्या मिरच्या, आलं 1 मोठा तुकडा, 10 मिरे, 3 टेबलस्पून खवलेला नारळ, कढीलिंबाची पाने 10-12, मीठ.
कृती: डाळ निवडून फक्त 45 मिनिटे भिजवा. सर्व साहित्य घालून, वाटून घ्या. खूप फेसून भोकाचे वडे बनवा. बाऊलमध्ये 2 वडे ठेवून त्यावर गरमागरम सांभार किंवा नारळ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

नारळाची चटणी: खोबरं, आलं, हिरवी मिरची, कढीलिंब पानं, मीठ वाटून घ्या. पाणी न घालता थोडं दही घाला. नेहमीची फोडणी बनवून त्यात 1 चमचा उडदाची डाळ, लाल मिरच्या व कढीलिंब, हिंग घाला. चटणीवर फोडणी घाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हेजिटेबल हक्का नूडल्स