Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुगाचे वडे (मुगोरे)

मुगाचे वडे (मुगोरे)
साहित्य : मुगाची हाळ, आले, लसूण, मीठ, ओल्या मिरच्या.

कृती : रात्री मुगाची डाळ भिजत घालावी. सकाळी उपसून, बारीक वाटून घ्यावी. डाळ वाटताना त्यातच चवीप्रमाणे आले, लसूण, ओल्या मिरच्या व मीठ घालून वाटावे. वाटलेले पीठ हाताने खूप फेसावे. नंतर वडे थापून तेलात तळून काढावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुरुषांना का आवडतात भरलेल्या, वळणदार देहाच्या स्त्रिया