Article South Indian Dishes Marathi %e0%a4%8a%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be %e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2 %e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%80 109031600085_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऊसाच्या रसातील पोळी

कणीक
ND
साहित्य : 2 ते 3 वाटी कणीक, दीड ते 2 वाटी ऊसाचा रस, 1 वाटी गूळ, अर्धा चमचा वेलची पूड, मोहनासाठी तूप 2 लहान चमचे. (ऊसाच्या रसात गूळ भिजत ठेवा)

कृती : एका भांड्यात कणीक घेऊन तुपाचे कोमट मोहन घाला, चिमटीभर मीठ घाला. ऊसाच्या रसामध्ये गूळ विरघळून घ्या. त्यातच वेलची पूड घाला व कणकेमध्ये थोडे थोडे घालत कणीक मळून घ्या. पंधरावीस मिनिटे भिजू द्या. करताना थोड्या तुपाचा हात घेऊन लाट्या करा व घडीच्या पोळ्या करून गरम तव्यावर तूप लावून भाजून घ्या. नवीन चवीच्या पोळ्या मुलांना तसेच वृद्धांना खूप आवडतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi