Article South Indian Dishes Marathi %e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%9d%e0%a5%8d%e0%a4%9d%e0%a4%be 111071500013_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कुलचा पिझ्झा

कुलचा पिझ्झा
ND

साहित्य : 2-4 कुलचे, चिरलेले टोमॅटो, चिरलेला कांदा, मश्रुम, लोणी, सॉस, चीज क्यूब्स, मीठ व काळेमिरे पूड.

कृती : सर्वप्रथम कुलच्यांवर लोणी लावावे. त्यावर सॉसची एक लेअर लावावी. त्यावर चिरलेले टोमॅटो व कांदे घालावे. नंतर मश्रुमच्या स्लाइस लावाव्या. मीठ, काळेमिरे पूड पसरवावी व चीज किसून त्यावर ठेवून ते ओव्हनमध्ये ठेवावे. गरमा गरम कुलचा पिझ्झा चहा सोबत सर्व्ह करा.


Share this Story:

Follow Webdunia marathi