Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केळ्याचा हलवा

केळ्याचा हलवा
साहित्य : एक कप ओल्या नारळाचा चव, चार केळी, 1/2 पिठी साखर, 100 ग्रॅम मावा, साजूक तूप, वेलची पूड, काजूचे काप इत्यादी.

कृती : केळी सोलून जया जाडसर स्लाइस करा. थोडं तूप गरम करून त्यात काप लगेच परता. मावा वेगळा परता. त्यात साखर, खोबरं, वेलची पूड मिसळा. हे मिश्रण केळ्यात घाला. सर्व्ह करताना काजू-बदामाचे काप घाला. हा हलवा आयतावेळी करता येतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi