Article South Indian Dishes Marathi %e0%a4%9a%e0%a5%89%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9f %e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%9c %e0%a4%ac%e0%a5%89%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b8 109021400061_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चॉकलेट चीज बॉल्स

चॉकलेट चीज
ND
साहित्य : 250 ग्रॅम पनीर, 1 कप मैदा, 1/2 लहान चमचा बेकिंग पावडर, 300 साखर पाक तयार करण्यासाठी.
सजावटीसाठी : 1 कप चॉकलेट सॉस
कृती : एका भांड्यात पनीर घेऊन त्यात मैदा व बेकिंग पावडर टाकून मिक्स करावे. या तयार केलेल्या मिश्रणाचे लहान-लहान बॉल्स बनवून तयार करावे. एका भांड्यात साखरेचा 2 तारी पाक तयार करावा व त्यात बॉल्स टाकून 5-7 मिनिटे त्याला पाकात ठेवावे. सर्व्ह करताना जास्तीचे पाक वेगळे करून प्रत्येकी बॉल ला चॉकलेट सॉसमध्ये डीपकरून फ्रिजमध्ये थंड होईपर्यंत ठेवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi