Article South Indian Dishes Marathi %e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%a8 %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5 109081900024_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरतन पुलाव

नवरतन पुलाव पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : दीड कप तांदूळ, 100 ग्रॅम फ्रेंचबीन, 100 ग्रॅम हिरवे मटर, 2 बटाटे, 100 ग्रॅम गाजर, 3 कांदे, 4 चमचे तूप, टोमॅटोचे बारीक काप, कोथिंबीर बारीक चिरलेली, 100 ग्रॅम पनीर, थोडी कोबी, तूप तळण्यासाठी, मीठ.

कृती : पनीराचे लहान तुकडे करून तळावे. कांद्याला बारीक कापून तळावे. तांदुळाला वेगळे उकळावे. भाज्यांचे लहान-लहान तुकडे करून उकळावे. एका भांड्यात तूप गरम करून दळलेले मसाले टाकून तळावे. 2-3 मिनिट तळल्यानंतर भाज्या टाका आणि परत तळा. थोड्या वेळानंतर तांदूळ, मीठ, कांदा, पनीर टाका व 2-3 मिनिट शिजवावे. शिल्लक तळलेला कांदा वरून सजवून द्या.

मसाल्यासाठी साहित्य : 6 पाकळ्या लसूण, 7 काश्मिरी मिरची, 1 अद्रकाचा तुकडा, 1 चमचे साबूत धने व जिरे.

Share this Story:

Follow Webdunia marathi