Article South Indian Dishes Marathi %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%a3 %e0%a4%b5 %e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%ac%e0%a5%89%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b8 109031200069_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुरण व नारळाचे बॉल्स

पुरण व नारळाचे बॉल्स
ND
साहित्य : 2 वाटी चणा डाळ, 2 वाटी ओल्या नारळाचा किस, 2 1/2 वाटी साखर, अर्धा चमचा वेलची पूड.

कृती : सर्वप्रथम चणा डाळ शिजवून घ्यावी मग त्यात नारळाचा किस व साखर टाकून मिश्रण एकजीव करावे. ह्या मिश्रणाला घट्ट होईस्तोर शिजू द्यावे. वरून वेलची पूड घालावी. सारण तयार झाल्यावर त्याला थंड होऊ द्या.

बॉल्ससाठी साहित्य : 2 वाटी मैदा, थोडंस मीठ, तेलाचे मोहन व पाव चमचा सोडा. मैदा चाळून त्यात थोड मीठ व तेलाचे मोहन घालून भज्याच्या पीठाप्रमाणे पातळ घोल करावा व त्यात थोडा सोडा घालून मिश्रणाला चांगले फेटावे. तयार सारणाचे लहान लहान बॉल्स करून त्या मिश्रणात बुडवून गरम तुपात तळून घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi