Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मसाला भात

मसाला भात
ND
साहित्य : 200 ग्रॅम तांदूळ, 2 कापलेले कांदे, 3 बटाटे चिरलेले, 1/2 कप नारळाचा कीस, 1 चमचा जिरं, 1/2 चमचा तिखट, 3 लहान वांगे, 1/2 उकळलेली हिरवी मटर, 1/2 तेल, 1 चमचा धने पूड, 1/2 चमचा साखर, 1/2 चमचा मसाला, कोथिंबीर.

कृती : धने, जिरे, तिखट, साखर, मीठ, गरम मसाला, नारळात एक चमचा पाणी घालून बारीक ग्राइण्ड करावे. तेल गरम करून दळलेला मसाला फ्राय करावे. आता कापलेले बटाटे, वांगे, हिरवे मटर आणि कांदा घालावा. थोडेसे पाणी घालून चार-पाच मिनिट शिजवावे. एक वेगळ्या भांड्यात दुप्पट पाण्यात तांदूळ शिजवावे आणि शिजलेल्या भाजीत टाकावे व हलक्या हाताने मिसळून आठ-दहा मिनिट झाकून ठेवावे. आणि नंतर गरम गरम सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi