Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हेजिटेबल धिरडे!

व्हेजिटेबल धिरडे!

वेबदुनिया

साहित्य : 1 कप बेसन किंवा रवा, 2 चमचे बारीक चिरलेला कांदा, 1 कप बारीक चिरून उकडलेल्या भाज्या (कोबी, मटर, गाजर, फ्रेंचबीन), 1 चमचा आलं- मिरचीचे पेस्ट, मीठ, तिखट व धणेपुड चवीनुसार.

कृती : रवा किंवा बेसनात सर्व मसाले, तिखट व आलं मिरचीचे पेस्ट आणि भाज्या घालून घोळ तयार करावा. तव्यावर तेल लावून मिश्रणाचे धिरडे तयार करावे. गरमा गरम व्हेजिटेबल धिरडे सर्व्ह करावे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi