Article South Indian Dishes Marathi %e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%aa%e0%a5%85%e2%80%8d%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b8 109031200071_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेवग्याचे पॅ‍टीस

शेंगांचा गर
ND
साहित्य : 1 वाटी उकळलेल्या शेंगांचा गर, 2 बटाटे उकळलेले, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा आले लसूण पेस्ट, अर्धा चमचा धने जिरे पूड, तिखट, मीठ, हळद, पाव वाटी तांदळाचे पीठ, 2 चमचे बेसन, चिरलेली कोथिंबीर, 1/2 वाटी 2 ब्रेडचा चुरा, अर्ध्या लिंबाचा रस.

कृती : शेवग्याच्या शेंगाचा गर, बटाट्याचा लगदा एकत्र करा, ब्रेडचा सलाईस थोड्या ओल्या करून घाला, कांदा घाला, धने जिरेपूड आले, लसूण पेस्ट, तांदळाचे मीठ व बेसन घाला, तिखट, मीठ हळद घाला. चिरलेली कोथिंबीर घाला. लिंबाचा रस घाला चांगले मिसळून कालवून घ्या. छोटे छोटे गोळे करून चपटे पॅटीस बनवा. ब्रेडच्या चुर्‍यावर घोळून. गरम तेलावर मध्यम आचेवर लालसर रंगावर तळून घ्या. खमंग पॅटीस सॉस सोबत खायला द्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi