Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संपूर्ण डाळवाचे लाडू

संपूर्ण डाळवाचे लाडू
ND
साहित्य : 2 वाटी डाळवं, सव्वा वाटी बारीक केलेला गूळ, 1/2 चमचा वेलची पूड, पाव वाटी सुक्या खोबर्‍याचा किस, थोडे तूप.

कृती : गरम कढईत थोड्या तुपावर गूळ घाला. गूळ वितळू द्या. गुळ विरघळल्यावर वेलची पूड सुकं नारळ व डाळवं घाला. झटपट हलवा. पाण्याचा हात घेऊन लाडू वळा. मुलांना डब्यात खाऊ म्हणून देता येतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi